GCC-TBC परीक्षा जानेवारी २०१९ मराठी व हिंदी (३० व ४० ) या विषयांची विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे संस्था लॉगीनद्वारे दि १२/०१/२०१९ रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.प्रवेशपत्रावरील विद्यार्थ्यांच्या माहितीमध्ये दुरुस्ती असल्यास परिषदेत समक्ष उपस्थित राहून दुरुस्ती करून घ्यावी.भविष्यात कुठलीही दुरुस्ती मान्य केली जाणार नाही.बॅच बदल साठी दि १५/०१/२०१९ पर्यंत ई-मेल करावे.
GCC AND GCC TBC EXAM IMPORTANT NOTIFICATION

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा : जानेवारी -२०१९ (GCC-TBC ३० व ४० श.प्र.मि.) अधिसूचना

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा : जानेवारी -२०१९ (GCC-SSD-CTC) अधिसूचना

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ गुणपडताळणी निकालाबाबत

शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ पूर्वअट पूर्तता करणेबाबत.....

शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ आवेदनपत्रातील फोटो त्रुटींबाबत.....

शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ आवेदनपत्रातील त्रुटींबाबत......

अधिसूचना - शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-२०१९

शासकीय संगणक टायपिंग(GCC-TBC) प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी २०१९ परीक्षा केंद्र निवडणेबाबत.......

शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ संस्थेच्या बॅच लिस्ट बाबत...................

शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी २०१९ परीक्षा शुल्क न भरलेल्या संस्थाबाबत...............

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-SSD-CTC) परीक्षा सप्टेंबर २०१८ निकाल............

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-SSD-CTC) परीक्षा सप्टेंबर २०१८ उत्तरपत्रिका व छायाप्रती मिळणेबाबत............

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC),शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-SSD-CTC) AND शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा 2019 नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत पुनश्च मुदतवाढ ............

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC),शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-SSD-CTC) AND शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा 2019 नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत मुदतवाढ ............

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC) परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ निकाल............

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC) परीक्षा ऑगस्ट/सप्टेंबर २०१८ उत्तरपत्रिका व छायाप्रती मिळणेबाबत............

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र(GCC-TBC) परीक्षा जानेवारी २०१९ परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यंची ऑनलाईन नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत............

शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा स्पेशल स्किल इन कॉम्पुटर टायपिंग फॉर इन्स्ट्रक्टर अँड स्टुडन्ट(GCC-SSC-CTC) जानेवारी २०१९ परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यंची ऑनलाईन नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत............

शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी २०१९ परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यंची ऑनलाईन नोंदणी व शुल्कासह आवेदनपत्र भरणेबाबत(मॅन्युअल व लघुलेखन) ............

संपर्क

पत्ता : आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद

१७, डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे - ४११ ००१

हेल्पलाईन नंबर : 02026123066/67 ई-मेल: mscegcctbc@gmail.com