महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

शिक्षण विभागातील व कला विभागातील पदांसाठी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा २०२०

विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा दि २१,२२,२३ एप्रिल २०२० रोजी होणार होती परंतु सदर परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली असून सदर परीक्षेची दिनांक यथावकाश कळविण्यात येईल.

News Update :

विभागीय सेवा प्रवेशोत्तर परीक्षा आवेदनपत्र भरण्यासाठी फक्त Google Chrome Browser चा वापर करावा.